सौ श्री नाती
☰
मुख्य
मुली
मुलं
अटी व शर्ती
विवाह इच्छुकांसाठी योग्य जोडीदार शोधण्याची सुवर्णसंधी
स्थळ शोधा - मुली
स्थळ शोधा - मुलं
नोंदणी करा
यशस्वी विवाह संबंध
हजारो यशस्वी जोडपी आमच्या माध्यमातून एकत्र आली
आमच्याबद्दल
मराठी विवाह संस्था
आपल्या संस्कृतीचा आदर राखून
नोंदणी करा
येथे नाती क्लिक होतात
मी शोधत आहे...
स्त्री
पुरुष
चला सुरुवात करूया
विवाह इच्छुकांसाठी योग्य जोडीदार शोधण्याची सुवर्णसंधी
वधू-वर शोधक मंडळ
देश-परदेशातील मराठा, कुणबी, 96 कुळी मराठा व्यक्तींनी रजिस्ट्रेशन
अविवाहित, घटस्फोटित, विधवा, विधुर यांसाठी नोंदणी उपलब्ध आहे.
रजिस्ट्रेशन विनामूल्य, आवडलेल्या स्थळांची संपर्क माहिती सशुल्क.
लग्न जमले/ठरल्यावर आम्हास लगेच कळविणे बंधनकारक आहे तसेच ही पालकांची वैयक्तिक जबाबदारी देखील आहे.
वेबसाईटवरून माहिती घेण्याची पद्धत
तुम्ही आमच्या
WhatsApp
किंवा
ईमेल
आयडी वरून माहिती मिळवू शकता.
WhatsApp / ईमेलमध्ये तुमचा आयडी नंबर लिहा व ज्या मुला- मुलींचे आयडी नंबर (SB/ SG) हवेत त्यांचे आयडी नंबर लिहावेत.
एकावेळी 5 बायोडेटा ची माहिती मागवता येते.
तुम्ही जितक्या स्थळांची माहिती घेणार, त्या प्रमाणे तुम्हाला २०० रुपये प्रति बायोडेटा असे शुल्क आकारले जाईल.
आजच सामील व्हा
आपला आदर्श जोडीदार शोधण्यात विलंब करू नका. आजच नोंदणी करा आणि अर्थपूर्ण नात्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका.
अधिक माहितीसाठी
आमच्याशी संपर्क साधा
ईमेल:
info@saushreenati.com
संपर्क क्रमांक:
+919823035738